एका गांधीची वेदना़…
तुषार गांधी यांनी आपल्या दौऱ्यात ‘गांधीहत्येमागे सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे खरे मास्टरमार्इंड होते’, असा खुलेआम आरोप केला . […]
तुषार गांधी यांनी आपल्या दौऱ्यात ‘गांधीहत्येमागे सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे खरे मास्टरमार्इंड होते’, असा खुलेआम आरोप केला . […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर एकाच परिवारातील या संघटनांना फार अभावानेच भारतीय जनतेची नाडी समजली,
प्रिय बापू,काल शनिवारी तुमच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशाने आदराने तुमचं स्मरण केलं. तुम्ही गेल्यापासून देशाच्या कानाकोप-यात़़. दिल्लीच्या राजघाटापासून अगदी
भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चळवळीतील ज्या नेत्यांबाबत जनसामान्यांमध्ये अगदी टोकाच्या भावना आहेत. त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा अव्वल क्रमांक लागतो़. सावरकरांइतका देशभक्त,
महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा ‘जय विदर्भ’ चा राग आळविला आहे़. सत्तेचा एक भाग असतानाही अणे विदर्भाची मागणी
इतिहास आणि वर्तमानातील घडामोडींचं नेमकं आकलन असणारे जे मोजके लेखक देशात आहेत त्यामध्ये रामचंद्र गुहा यांचं नाव अव्वल आहे़. कुठलाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकल्पित पाकिस्तान दौ-याने संघ परिवाराला पुन्हा एकदा अखंड भारताचे डोहाळे लागले असताना जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या एका
विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामिल होण्याची किंमत म्हणून महाराष्ट्र विधानसभेचं एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरविण्याचा यावर्षीचा उपचार बुधवारी पार पडला़. १९५३
बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार व लालूप्रसाद यादव या जोडगोळीच्या मुकाबल्यात काय होते,
संजय वानखडे याला जी माणसं ओळखतात ती कोणत्याही अर्थाने त्याला नेता म्हणून ओळखत नाही़ जमिनीवरील संतरजा उचलणारा कार्यकर्ता अशीच त्याची