जरी केलीस भोवती सखे दिव्यांची आरास…माझ्या मनात भरला तुझ्या रूपाचा प्रकाश .
(शब्दरचना: किशोर बळी, अकोला)
लक्ष्मिपूजनानिमित्य स्वप्ना पवार आणि धनश्री भलमे या तरुणींनी दैनिक पुण्यनगरीसाठी खास फोटोसेशन केले.

संकल्पना: अविनाश दुधे छाया: वैभव दलाल, (९८२३०१८७६८) —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top