प्रकाशात न्हाल्या लावण्याच्या खाणी..

जणू प्रकाशात न्हाल्या आज लावण्याच्या खाणी.. तुझ्या न्हाण्याने राणी किती गंधाळेल पाणी !!
(शब्दरचना: किशोर बळी, अकोला) 
गायत्री कुळकर्णी, माही मुंदडा आणि गार्गी उपाध्याय ह्या अमरावतीच्या तरुणींनी खास ‘पुण्य नगरी’साठी फोटोसेशन केले.

संकल्पना : अविनाश दुधे, छाया : वैभव दलाल, अमरावती (९८२३०१८७६८)

Scroll to Top