नक्षत्राच्या हाती उजळले दिवे!

नक्षत्राच्या हाती उजळले दिवे!


आली दिवाळी ! तळहातावर पणती आणि गळ्यात चपलाहार व बोरमाळ घातलेली उजवीकडील देखणी तरुणी कुठली असेल, काही कल्पना करू शकाल? ही आहे फ्रान्सची मार्गारेट डी ब्रेसी. रोटरीच्या विद्यार्थी आदानप्रदान योजनेंतर्गत अमरावतीत

 ती आली आहे. तिची वर्गमैत्रीण चैताली मिरगे हिच्यासह तिने दिवाळीनिमित्त ‘पुण्य नगरी’साठी खास फोटो सेशन केले.

संकल्पना : अविनाश दुधे, छाया : वैभव दलाल, जय फोटो स्टुडिओ, अमरावतीआयुष्याच्या आभाळात आले प्रकाशाचे थवे। बघा, नक्षत्राच्या हाती कसे उजळले दिवे! (शब्दरचना : किशोर बळी – अकोला)

Scroll to Top